Wednesday 30 May 2018

IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक!

स्पोर्ट्स डेस्क-IPL -11 सत्र समाप्तीच्या मार्गावर आहे. रविवारी अंतिम सामना होताच यंदाचे आयपीएल संपेल. पण IPL सारख्या टूर्नामेंटचे सर्वात मोठे ग्लॅमर काय आहे तर ते आहे चीअरलीडर्स. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर मनमोहक नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्सचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. हे फोटो मॅच सुरु होण्यापूर्वीचे म्हणजे आपल्या नेहमीच्या रूटीन लाईफ दरम्यानचे आहेत. जेथे चीअर गर्ल्स आपल्या डी-ग्लॅम लुकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
PHOTOS: IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक!