Wednesday 30 May 2018

इंदुरात 4 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार अन् हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा, फक्त 23 दिवसांत कोर्टाचा निकाल

इंदूर - राजबाडाच्या मुख्य गेटजवळ ओट्यावर आई-वडिलांच्या मध्ये झोपलेल्या 4 महिन्यांच्या बालिकेचे अपहरण, बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी 7 दिवस 7-7 तास फक्त हाच खटला ऐकला आणि 21 दिवसांत सुनावणी पूर्ण झाल्यावर 23व्या दिवशी शनिवारी निकाल दिला. तथापि, नवा पॉक्सो अॅक्ट बनल्यानंतर हे पहिले प्रकरण आहे.
इंदुरात 4 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार अन् हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा, फक्त 23 दिवसांत कोर्टाचा निकाल