Wednesday 30 May 2018

डिझेलसोबतच बॅटरीवरही चालते ही Bike, जनरेटरचेही करते काम

ऑटो डेस्क -इंडियन मार्केटमध्ये पेट्रोलने चालणाऱ्या बाइकची मोठी रेंज आहे. या बाइक्स पॉवरफुल इंजिनसोबत दमदार मायलेजच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. दुसरीकडे, हीरो मोटो कॉर्पने 2014 मध्ये अशीच एक बाइक सादर केलेली आहे, जी डिझेलने चालते. कंपनीने ती बाइक आतापर्यंत लाँच केली नाही, परंतु याच्या प्रोजेक्ट 'RNT'वर काम सुरू आहे. या बाइकची खासियत म्हणजे, ही डिझेल आणि बॅटरी दोन्हींनी चालते.
डिझेलसोबतच बॅटरीवरही चालते ही Bike, जनरेटरचेही करते काम