Wednesday 30 May 2018

या 7 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे ठरू शकते, चुकूनही करू नका

दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 7 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या अशाच 8 वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या 7 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे ठरू शकते, चुकूनही करू नका