Maharashtra Express News : APP
Tuesday, 29 August 2017
पावसामुळे मुंबई बंद!!!!!!!!!! ठाण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला
मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी जमायला सुरुवात झाली आहे. सायन रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशीराने चालू आहे.
mentv
17:07
ठाणे
,
महाराष्ट्र
,
मुंबई